Pay your maintenance before due date.


1234


सभासदांसाठी सूचना

मकरध्वज सहकारी गृहनिर्माण सोसायटी
नीलकंठ सदन, गोखले रोड, विष्णू नगर, डोंबिवली वेस्ट ४२१२०२
सोसायटी   सभासदा   करीत   अतिमहत्वाच्या    सूचना     दूरध्वनी   क्रमांक
सोसायटीचे मेंटेनन्स दिलेल्या तारख्याच्या आधी इतर देणी वेळेवर भरावेत.
सोसायटीच्या प्रत्येक मीटिंग ला नियमित वेळेवर हजार रहा.
सोसायटी मधील सदस्यांनी जिन्याचा भाग स्वच्छ ठेवावा. भिंतीवर पान, तंबाकू खाऊन थुंकू नका इतर कोणी थुंकताना आढळल्यास त्यास मज्जाव करा.
परवानगी शिवाय वाद्य लाऊड स्पीकरचा वापर करू नये.
बाहेर जात असल्यास नळ, लाईट, गॅस, इतर महत्वाच्या वस्तू बंद करून जा.
पाणी जपून वापरा.  
मालमत्तेविषयी कोणत्याही प्रकारचे व्यवहार :
खरेदी, विक्री, गहाण, लिव्ह लायसन्स, भाडे तत्वावर . तसेच सदनिकेमधील कोणतीही दुरुस्तीची कामे करण्यापूर्वी सोसायटी परवानगी घेणे अत्यावश्यक आहे.
सोसायटीच्या आवारात वरून खाली कचरा, पाणी इतर निरुपयोगी वस्तू टाकू नयेत. कचऱ्याची टोपली कचरावाला येण्याचा वेळेतच बाहेर ठेवावी.
सदनिका धारकांनी जिन्यामधील लाईटचे बटन आवश्यकता नसल्यास बंद करावी.
१०
सचिव/अध्यक्ष यांना कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालयातच भेटावे.
११
फेरीवाले विक्रेते यांना आमंत्रित करू नका.
अग्निशमन  दल - २४७०३५७ / २३६५१०१ / २४००४४७
पोलीस स्टेशन  - २४८०१०२ / २४७०१०४
शास्त्रीनगर हॉस्पिटल - २४८१०७३ / २४९११७७
Fire Station - 2470357 / 2365101 / 2400447
                       Police Station - 2480102 / 2470104
                               Shashtrinagar Hospital - 2481073 / 2491177


Search


Request to all Member Joint us on the Whatsapp